सातबारा Watch

← धर्मापुरी

Ferfar #4048 · धर्मापुरी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
देविदास हिलाल महाले
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026 लिहुन देणार:- मंगेश मधुकरराव कुर्डुकर ,मनिष महेशराव कुर्डुकर ,महेश मधुकरराव कुर्डुकर ,शुभांगी महेश कुर्डुकर - - -(खाता क्रमांक2462) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145, अकृषिक क्षेत्र 5.4200 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 102 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : निलेश उमाकांत घाटीवाले , (खाता क्रमांक :-2563)गट/सर्व्हे क्रमांक 145 प्लॉट क्रमांक 102 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9049 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.