सातबारा Watch

← धर्मापुरी

Ferfar #4054 · धर्मापुरी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
देविदास हिलाल महाले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- नकुल राजेश कत्रुवार ,निलेश राजेश कत्रुवार ,सुनिता राजेश कत्रुवार - (खाता क्रमांक1397) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145, अकृषिक क्षेत्र 0.1481 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 92 ज्याचे अकृषिक क्षेत्र 102 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सखुबाई नारायणराव जाधव , (खाता क्रमांक :-2541)गट/सर्व्हे क्रमांक 145 प्लॉट क्रमांक 92 ज्याचे अकृषिक क्षेत्र 102 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8267 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.