Ferfar #4056 · धर्मापुरी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- देविदास हिलाल महाले
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
यशवंतराव माणिकराव काळंखे (खाता क्रमांक2320) यांचे गट/सर्व्हे क्रमांक148, अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 27 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी. व प्लॉट क्रमांक 28 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी. असे एकूण दोन्ही प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदीप भगवान वानरे , (खाता क्रमांक :-2513)गट/सर्व्हे क्रमांक 148 प्लॉट क्रमांक 27 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी. व प्लॉट क्रमांक 28 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी. असे एकूण दोन्ही प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7720 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.