Ferfar #4058 · धर्मापुरी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- देविदास हिलाल महाले
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
एस एस इंफ्रास्ट्रक्चर तर्फे भागीदार हाजी शोएब शेख अबूबकर (खाता क्रमांक1507) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15, अकृषिक क्षेत्र 1.2244 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 1-P ज्याचे अकृषिक क्षेत्र 131 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हर्षल प्रवीण पवार , (खाता क्रमांक :-2526)गट/सर्व्हे क्रमांक 15 प्लॉट क्रमांक 1-P ज्याचे अकृषिक क्षेत्र 131 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8059 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.