Ferfar #4061 · धर्मापुरी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- देविदास हिलाल महाले
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
खान मुशीरअली जुनैद गफुर अली खान - (खाता क्रमांक2266) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33, अकृषिक क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी पैकी आनंदवन प्लॉट क्रमांक 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 69 चौ.मी.व प्लॉट क्रमांक 6 ज्याचे अकृषिक क्षेत्र 69 चौ.मी. असे दोन्ही प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 138 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर भगवान हरकळ , (खाता क्रमांक :-2536)गट/सर्व्हे क्रमांक 33 आनंदवन प्लॉट क्रमांक 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 69 चौ.मी.व प्लॉट क्रमांक 6 ज्याचे अकृषिक क्षेत्र 69 चौ.मी. असे दोन्ही प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 138 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8088 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.