सातबारा Watch

← धर्मापुरी

Ferfar #4071 · धर्मापुरी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
देविदास हिलाल महाले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026 लिहुन देणार:- अर्जुन शिवगिर गिरि (खाता क्रमांक1101) यांचे गट/सर्व्हे क्रमांक106, अकृषिक क्षेत्र 0.3430 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 4 ज्याचे अकृषिक क्षेत्र 167.93 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जगन्नाथ रामकिशन घोडके , (खाता क्रमांक :-2458)गट/सर्व्हे क्रमांक 106 प्लॉट क्रमांक 4 ज्याचे अकृषिक क्षेत्र 167.93 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4665 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.