सातबारा Watch

← पारवा

Ferfar #3556 · पारवा

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 अर्जदार : अंगद मंचकराव डुकरे मौजे पारवा येथे गट नंबर 248 मध्ये शेतजमीन असून त्या शेतजमिनी मध्ये स्व खर्चाने एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे अर्जदार यांनी शपथपत्र व पंचनामा दिल्यावरून नोंद घेण्यात आली