सातबारा Watch

← पारवा

Ferfar #3566 · पारवा

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
156/2
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- खुशाल सोमनाथराव पवार (खाता क्रमांक7624) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 156/2, अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 115 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लक्ष्मीबाई विष्णु चव्हाण , (खाता क्रमांक :-7890) गट/सर्व्हे क्रमांक 156/2 प्लॉट क्रमांक 115 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8798 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.