सातबारा Watch

← पारवा

Ferfar #3571 · पारवा

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- गोविंद बालकिशनजी सोनी (खाता क्रमांक6931) यांचे गट क्रमांक138, अकृषिक क्षेत्र 152.28 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 2 ज्याचे अकृषिक क्षेत्र 152.28 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रशांत प्रकाशराव काळे , (खाता क्रमांक :-7892)गट क्रमांक 138 प्लॉट क्रमांक 2 ज्याचे अकृषिक क्षेत्र 152.28 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5509 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.