Ferfar #5899 · जांब
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहुन देणार :अलहाबाद .बॅक शा.परभणी (इंडियन बँक)
लिहुन घेणार : रामकिशन गणपतराव रेंगे
यांनी सर्व्हे क्रमांक 88 वर फेरफार क्रमांक 3867 ने घेतलेला बोजा रामकिसन गणपतराव यांनी अलहाबाद .बॅक शा.परभणी कडुन रु १.६०.०००/- कर्ज घेतले
सर्व्हे क्रमांक 91 वर फेरफार क्रमांक 3867 ने घेतलेला बोजा रामकिसन गणपतराव यांनी अलहाबाद .बॅक शा.परभणी कडुन रु १.६०.०००/- कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.