सातबारा Watch

← जांब

Ferfar #5906 · जांब

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
ज्ञानदेव नामदेव लोखंडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : अलाहाबाद बॅक शाखा जांब लिहून घेणार : बबन लक्ष्मण जमरे यांनी सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : अलाहाबाद बॅक शाखा जांब चा बोजा फेरफार क्रमांक 2916 ने बबन लक्ष्मण जमरे कडे रु 16000/- व 49000/- बोजा 2916 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचे कडील दिनांक 31/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.