सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2908 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- कलावंती वामनराव सुर्यवंशी (खाता क्रमांक49) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32, अकृषिक क्षेत्र 2.7560 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 83ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी.,प्लॉट क्रमांक 84 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. प्लॉट क्रमांक 111 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. प्लॉट क्रमांक 112 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. प्लॉट क्रमांक 36 ज्याचे अकृषिक क्षेत्र 126 चौ.मी. असे वरील सर्व प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 666 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आनंदी विष्णुदास सोनी ,योगेश गणेशलाल दरक (खाता क्रमांक :-10702)गट/सर्व्हे क्रमांक 32 प्लॉट क्रमांक 83ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी.,प्लॉट क्रमांक 84 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. प्लॉट क्रमांक 111 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी. प्लॉट क्रमांक 112 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी.प्लॉट क्रमांक 36 ज्याचे अकृषिक क्षेत्र 126 चौ.मी. असे वरील सर्व प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 666 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7666 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.