Ferfar #2921 · कौडगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
राधाकिसन उद्धव डोंबे (खाता क्रमांक10547) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49, अकृषिक योग्य क्षेत्र 255.017 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 4 ज्याचे अकृषिक क्षेत्र 147.082 चौ.मी.प्लॉट क्रमांक 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 139.321 चौ.मी. असे दोन्ही प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 255.017 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विजय शिवाजी चव्हाण , (खाता क्रमांक :-10678)गट/सर्व्हे क्रमांक 49 प्लॉट क्रमांक 4 ज्याचे अकृषिक क्षेत्र 147.082 चौ.मी.प्लॉट क्रमांक 5 ज्याचे अकृषिक क्षेत्र 139.321 चौ.मी. असे दोन्ही प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 255.017 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7792 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 284000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.