सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2932 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026 लिहुन देणार:- मिरा जानकिराम पत्तेवार (खाता क्रमांक621) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73, अकृषिक क्षेत्र 2.4300 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 29 ज्याचे अकृषिक क्षेत्र 110.189 चौ,मी.मधुन रोड कर्व 6.051 चौ.मी. वजा जाता उर्वरित क्षेत्रफळ 104.138 चौ.मी., प्लॉट क्रमांक 30 ज्याचे अकृषिक क्षेत्र 110.188 चौ.मी. दोन्ही प्लॉट चे एकत्रित अकृषिक क्षेत्र 214.326 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अजहर अफसर खान , (खाता क्रमांक :-10698)गट/सर्व्हे क्रमांक 73 प्लॉट क्रमांक 29 ज्याचे अकृषिक क्षेत्र 110.189 चौ,मी.मधुन रोड कर्व 6.051 चौ.मी. वजा जाता उर्वरित क्षेत्रफळ 104.138 चौ.मी., प्लॉट क्रमांक 30 ज्याचे अकृषिक क्षेत्र 110.188 चौ.मी. दोन्ही प्लॉट चे एकत्रित अकृषिक क्षेत्र 214.326 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7912 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.