सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2935 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- मिरा जानकिराम पत्तेवार (खाता क्रमांक621) यांचे गट/सर्व्हे क्रमांक73, अकृषिक क्षेत्र 2.4300 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 123 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद इस्माईल मोहम्मद इब्राहीम , (खाता क्रमांक :-10709)गट/सर्व्हे क्रमांक 73 प्लॉट क्रमांक 123 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8004 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.