सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2962 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 02-10-2026 लिहुन देणार:- अब्‍बु हफस फारुखी (खाता क्रमांक9399) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49, अकृषिक क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 34 ज्याचे अकृषिक क्षेत्र 57.815 चौ.मी हे त्यांनी अब्‍बु सुफियान फारुखी (खाता क्रमांक9400) गट/सर्व्हे क्रमांक49, अकृषिक क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 34 ज्याचे अकृषिक क्षेत्र 57.815 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेहनाज बेगम शेख लाल , (खाता क्रमांक :-10717)गट/सर्व्हे क्रमांक 49 प्लॉट क्रमांक 34 ज्याचे अकृषिक क्षेत्र 57.815 चौ.मी शेहनाज बेगम शेख लाल , (खाता क्रमांक :-10717)गट/सर्व्हे क्रमांक 49 प्लॉट क्रमांक 34 ज्याचे अकृषिक क्षेत्र 57.815 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6145 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.