Ferfar #2977 · कौडगांव
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 11-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आत्माराम बाजिराव पोंढे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आप्पा बाजीराव पोंढे ऐवजी आत्माराम बाजिराव पोंढे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार परभणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- (A-2423527) अन्वये आप्पा बाजीराव पोंढे ऐवजी आत्माराम बाजिराव पोंढे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .