सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2982 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- कलावंती वामनराव सुर्यवंशी रा. कौडगांव(खाता क्रमांक49) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 32, अकृषिक क्षेत्र 424.036 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 37 ज्याचे अकृषिक क्षेत्र 146.606 चौ.मी, प्लॉट क्रमांक 110 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी व प्लॉट क्रमांक 115 ज्याचे अकृषिक क्षेत्र 142.430 चौ.मी असे एकुण प्लॉट क्रमांक 37,110,115 चे अकृषीक क्षेत्र 424.036 चौ.मी, हे त्यांनी लिहुन घेणार : प्रतिभा गणेश चव्हान , (खाता क्रमांक :-10751) गट/सर्व्हे क्रमांक 32 प्लॉट क्रमांक 37 ज्याचे अकृषिक क्षेत्र 146.606 चौ.मी, प्लॉट क्रमांक 110 ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी व प्लॉट क्रमांक 115 ज्याचे अकृषिक क्षेत्र 142.430 चौ.मी असे एकुण प्लॉट क्रमांक 37,110,115 चे अकृषीक क्षेत्र 424.036 चौ.मी, यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8813 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.