Ferfar #2983 · कौडगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
कलावंती वामनराव सुर्यवंशी (खाता क्रमांक49) यांचे गट क्रमांक 32, अकृषिक क्षेत्र 126 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 30 ज्याचे अकृषिक क्षेत्र 126 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वैभवकुमार सुरेशराव जगधने , (खाता क्रमांक :-10746) गट क्रमांक 32 प्लॉट क्रमांक 30 ज्याचे अकृषिक क्षेत्र 126 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8814 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.