सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2994 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- मिरा जानकिराम पत्तेवार (खाता क्रमांक621) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73 मधिल अकृषिक क्षेत्र 183.60 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 115 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी व प्लॉट क्रमांक 116 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी असे एकुण 183.60 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : सलमा बेगम इरफान खान , (खाता क्रमांक :-10736)गट/सर्व्हे क्रमांक 73 प्लॉट क्रमांक 115 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी व प्लॉट क्रमांक 116 ज्याचे अकृषिक क्षेत्र 91.800 चौ.मी असे एकुण 183.60 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8916 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.