सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #3000 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026 लिहुन देणार:- कलावंती वामनराव सुर्यवंशी रा. कौडगांव(खाता क्रमांक49) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32, अकृषीक क्षेत्र 2.7560 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 34 मधिल अकृषीक क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व तसेच प्लॉट क्र. 35 मधिल अकृषीक क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी एकुण 0.0252 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : क्षितीज राजेश पवार , (खाता क्रमांक :-10735)गट/सर्व्हे क्रमांक 32 मधिल प्लॉट क्र. 34 मधिल अकृषीक क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व तसेच प्लॉट क्र. 35 मधिल अकृषीक क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी एकुण 0.0252 हे.आर.चौ.मी . यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7157 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.