सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #3010 · कौडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- महंमद अब्दुल समीर खान पिता सईद खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक 74, अकृषिक क्षेत्र 284.315 चौ.मी पैकी अकृषिक क्षेत्र 284.315 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लक्ष्मीबाई पांडुरंग ढाकणे गट/सर्व्हे क्रमांक 74 मधिल अकृषिक क्षेत्र 284.315 चौ.मी पैकी अकृषिक क्षेत्र 284.315 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3310 दिनांक 08/08/2008 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली. त्यानंतर लिहुन देणार:- लक्ष्मीबाई पांडुरंग ढाकणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 74, मधिल अकृषिक क्षेत्र 284.315 चौ.मी पैकी अकृषिक क्षेत्र 284.315 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अब्दुल मुखीत अब्दुल शुकूर यांना गट/सर्व्हे क्रमांक 74 मधिल अकृषिक क्षेत्र 284.315 चौ.मी पैकी अकृषिक क्षेत्र 284.315 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8250 दिनांक 03/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 465000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.