सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5103 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026#लिहुन देणार:- #गोविंदप्रसाद जगन्‍नाथजी अजमेरा ,विपुल भिकचंदजी राका ,सुशिल जगदिश मुंदडा (खाता क्रमांक10424) यांचे गट/सर्व्हे क्रमांक62, अकृषिक क्षेत्र 2.3416 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 74 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी # हे त्यांनी #लिहुन घेणार :#पवन तुकाराम राऊत , (खाता क्रमांक :-12128)गट/सर्व्हे क्रमांक 62 पैकी प्लॉट क्रमांक 74 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी # लिहून देणार क्र.याचे तर्फे मु.आम महणून जगदीश रामेश्वर मुंदडा # यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8704 दिनांक 24/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.