सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5114 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026 लिहुन देणार:- वर्षा तुकाराम लांडगे (खाता क्रमांक11929) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53, अकृषिक क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 104 ज्याचा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जयश्री सुभाष जाधव , (खाता क्रमांक :-12124)गट/सर्व्हे क्रमांक 53 प्लॉट क्रमांक 104 ज्याचा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 135 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7985 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.