सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5119 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- गोविंदप्रसाद जगन्‍नाथजी अजमेरा ,विपुल भिकचंदजी राका ,सुशिल जगदिश मुंदडा - - -(खाता क्रमांक10424) यांचे गट/सर्व्हे क्रमांक62, अकृषिक क्षेत्र 2.3308 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 73 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वैजनाथ रामभाऊ गडगिळे , (खाता क्रमांक :-12139)गट/सर्व्हे क्रमांक 62 प्लॉट क्रमांक 73 ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी लिहून देणार क्र.यांचे तर्फे मु.आम जगदीश रामेश्वर मुंदडा यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8705 दिनांक 24/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.