सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5120 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
321
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार : विश्वनाथ नागनाथ काळदाते ,वैजनाथ नागनाथ काळदाते यांची मौजे ब्राह्मणगाव येथे गट नंबर 321 मध्ये शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक सामाईक बोअरवेल खोदला आहे अर्जदार यांनी पंचनामा व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली