सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5144 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार:- चक्रधर श्रीधर शिंदे रा. ब्राम्हणगांव(खाता क्रमांक11871) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53, अकृषिक क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 69 ज्याचे अकृषिक क्षेत्र 165 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सखाराम प्रकाशराव मुळे , (खाता क्रमांक :-11906)गट/सर्व्हे क्रमांक 53 प्लॉट क्रमांक 69 ज्याचे अकृषिक क्षेत्र 165 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1252 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 269000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.