Ferfar #5156 · ब्राम्हणगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026
लिहुन देणार:-
सर्जेराव शेषेराव चव्हाण रा. ब्राम्हणगांव(खाता क्रमांक10007) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 60, अकृषिक क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 12 ज्याचे अकृषिक क्षेत्र 115 चौ.मी
हे त्यांनी
लिहुन घेणार :
कृष्णा प्रभाकरराव चव्हाण , (खाता क्रमांक :-12164) गट/सर्व्हे क्रमांक 60, अकृषिक क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 12 ज्याचे अकृषिक क्षेत्र 115 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8770 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.