Ferfar #5159 · ब्राम्हणगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-
गंगाधर शंकरराव काळदाते (खाता क्रमांक109) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52, अकृषिक क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 260 चौ.मी.मधुन रोडकर्व्ह चे क्षेत्र 6.050 चौ.मी. वजा करुन उर्वरीत 254 चौ.मी. व प्लॉट क्रमांक 2 ज्याचे अकृषिक क्षेत्र 138 चौ.मी, व प्लॉट क्रमांक 14 ज्याचे अकृषिक क्षेत्र 137 चौ.मी. व प्लॉट क्रमांक 18 ज्याचे अकृषिक क्षेत्र 196 चौ.मी. मधुन रोडकर्व्ह चे क्षेत्र 6.050 चौ.मी. वजा करुन उर्वरीत 189 चौ.मी. व प्लॉट क्रमांक 19 ज्याचे अकृषिक क्षेत्र 150 चौ.मी, एकुण प्लॉट क्रमांक 1,प्लॉट क्रमांक 2,प्लॉट क्रमांक 14,प्लॉट क्रमांक 18,प्लॉट क्रमांक 19 चे एकुण क्षेत्र 868 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्वामी समर्थ नगरी तर्फे भागीदार पंकज मांगीलाल भंडारी , (खाता क्रमांक :-12165)गट/सर्व्हे क्रमांक 52 अकृषिक क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 260 चौ.मी.मधुन रोडकर्व्ह चे क्षेत्र 6.050 चौ.मी. वजा करुन उर्वरीत 254 चौ.मी. व प्लॉट क्रमांक 2 ज्याचे अकृषिक क्षेत्र 138 चौ.मी, व प्लॉट क्रमांक 14 ज्याचे अकृषिक क्षेत्र 137 चौ.मी. व प्लॉट क्रमांक 18 ज्याचे अकृषिक क्षेत्र 196 चौ.मी. मधुन रोडकर्व्ह चे क्षेत्र 6.050 चौ.मी. वजा करुन उर्वरीत 189 चौ.मी. व प्लॉट क्रमांक 19 ज्याचे अकृषिक क्षेत्र 150 चौ.मी, एकुण प्लॉट क्रमांक 1,प्लॉट क्रमांक 2,प्लॉट क्रमांक 14,प्लॉट क्रमांक 18,प्लॉट क्रमांक 19 चे एकुण क्षेत्र 868 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8892 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.