सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5164 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- शेख जावेद शेख इब्राहिम (खाता क्रमांक11527) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 95,अकृषिक क्षेत्र 101 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 93 ज्याचे अकृषिक क्षेत्र 101 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनुसया राजाभाऊ जाधव , (खाता क्रमांक :-12169) गट/सर्व्हे क्रमांक 95 मधिल प्लॉट क्रमांक 93 ज्याचे अकृषिक क्षेत्र 101 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8948 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.