Ferfar #5169 · ब्राम्हणगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
काशीनाथ एकनाथ मंत्रे (खाता क्रमांक12088) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 127, अकृषिक क्षेत्र 167.96 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 167.96 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अतुल रंगनाथ रिकीबे , (खाता क्रमांक :-12172) गट/सर्व्हे क्रमांक 127 मधिल प्लॉट क्रमांक 1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 167.96 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8806 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 275000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.