सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #5170 · ब्राम्हणगांव

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
कैलास बाबूराव आगळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- गंगाधर शंकरराव काळदाते (खाता क्रमांक109) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52, मधिल अकृषिक क्षेत्र 486 चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 34,35,36 ज्याचे प्रत्येकी 162 चौ.मी. असे एकुण अकृषिक क्षेत्र 486 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- शेख मुजाहेद शेख मोबीन ,सय्यद इरफान सय्यद लाला (खाता क्रमांक :-12171) गट/सर्व्हे क्रमांक 52 मधिल प्लॉट क्रमांक 34,35,36 ज्याचे प्रत्येकी 162 चौ.मी. असे एकुण अकृषिक क्षेत्र 486 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8876 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.