Ferfar #5178 · ब्राम्हणगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार शेर खॉन रहिम खॉन पठाण यांनी मौ.ब्राम्हणगाव येथिल गट नं 41 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे त्यांनी दिलेला अर्ज, शपथपत्र व पंचनामा वरुन 7/12 ला नोंद घेण्यात आली.