Ferfar #5179 · ब्राम्हणगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
गंगाधर शंकरराव काळदाते रा. ब्राम्हणगांव(खाता क्रमांक109) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52 मधिल प्लॉट क्रमांक 30,31,32,33 ज्याचे एकुण अकृषिक क्षेत्र 648 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अब्दुल मुबीन अब्दुल मन्नान ,सय्यद लाला सय्यद रहिमोद्दीन (खाता क्रमांक :-12178) गट/सर्व्हे क्रमांक 52 मधिल प्लॉट क्रमांक 30,31,32,33 ज्याचे एकुण अकृषिक क्षेत्र 648 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9007 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 920000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.