Ferfar #5180 · ब्राम्हणगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- कैलास बाबूराव आगळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
दुरुस्ती फेरफार
अर्जदार लोकाशा इन्फ्रा तर्फे, विजयराज हेमराज बंब,अशोक कचरुलाल राका,धनराज प्रेमराज बंब,डॉ मनिष विजयकुमार कत्रुवार,सुरेशचंद्र जुगलकिशोर काबरा,नंदकिशोर रामप्रसाद पोरवाल,नितीन विजयकुमार कत्रुवार यांनी अर्ज दिला आहे की त्यांनी मौजे ब्राम्हणगाव शिवारातील गट नं 54 मधिल लिहुन देणार महाविर प्रभाकर जैन,सविता बाहुबली संघई,साक्षी बाहुबली संघई, स्वप्नील बाहुबली संघई यांचे खरेदी खत आधारे घेतले ज्याचा खरेदी दस्त 2454 दि. 28/03/2024 नुसार फेरफार क्र.4095 सदरील शेतीचा फेरफार परिशिष्ट 1 नुसार क्षेत्रफळाचा फेरफार घेण्यात आला परंतु परिशिष्ट 2 चा रस्त्याचे क्षेत्रफळाची नोंद घेतली नसल्यामुळे अर्जदार यांनी अर्ज व खरेदी खताची प्रत सादर केल्यावरुन परिशिष्ट 2 नुसार क्षेत्रफळ 0 हे 23.41 आर हे रस्त्यासाठी लिहुन घेणार व देणार यांच्या संयुक्त मालकीची रस्त्याची (लिहुन घेणार 50 % व लिहुन देणार 50%) नोंद घेण्यात आली.
करीता दुरुस्ती नोंद सादर.