Ferfar #3006 · बाभुळगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- हर्षवर्धन पांडुरंग राठोड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परभणी मेन 4229
लिहून घेणार : 1) चंद्रसेनाबाई ज्ञानोबा दळवे 2) ज्ञानोबा किशन दळवे 3) प्रयागबाई किशन दळवे
यांनी
सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : म.ग्रा.बॅक बोजा चंद्रसेनबाई ज्ञानोबा ३५,०००/- रु - फेरफार क्र. 1553
सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : चंद्रसेनाबाई ज्ञानोबा १,९६,०००/- महाराष्ट्र ग्रामिण बॅक - फेरफार क्र. 1668
सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : ज्ञानोबा किशन रु.२,१०,०००/- idbi - फेरफार क्र. 1688
सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : म ग्रा बॅक शा परभणी बोजा रू 35000/- चंद्रसेन ज्ञानोबा - फेरफार क्र. 9001
सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : नावे - ज्ञानोबा किशनराव - फेरफार क्र. 1163
नावे - प्रयागबाई किशनराव रु 25000/- फेरफार क्र. 1163
बोजा रु 25000/- फेरफार क्र. 1163
म ग्रा बँक शा परभणी - फेरफार क्र. 1163
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परभणी मेन 4229 यांचेकडील बेबाकी प्रमाणपत्र दि. 08/10/2026 आणि बोजा कमी करण्याचे बँकेचे प्रती तलाठी यांना पत्र दि. 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.