सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #3009 · बाभुळगांव

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
हर्षवर्धन पांडुरंग राठोड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा परभणी मेन - 4229 लिहून घेणार : मुरलिधर मारोतराव दळवे यांनी मुरलिधर मारोतराव १,८५,०००/- महाराष्ट्र ग्रामिण बॅक - फेरफार क्र. 1668 - गट क्र. 46 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा परभणी मेन - 4229 यांचेकडील पत्र दि. 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.