Ferfar #2923 · सोन्ना
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- हर्षवर्धन पांडुरंग राठोड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. परभणी
लिहून घेणार : गोविंद हनुमंतराव दंडवते
यांनी
सर्व्हे क्रमांक : 47
तपशिल : दि प जि म सह परभणी चा बोजा रु 30,000/- गोविंद हनुमंतराव - फेरफार क्र. 1689
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लोन ऑफिसर, दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा परभणी- 02 यांचेकडील पत्र दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.