Ferfar #2925 · सोन्ना
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी-1/कलम-85/कावि-25
आदेश दिनांक : 05/10/2026
मा. नायब तहसिलदार महसूल-1, परभणी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत आदेश क्रं. जा.क्र.2026/जमाबंदी-1/कलम-85/कावि-25 दि.05/10/2026 या आदेशान्वये पुढीलप्रमाणे जमीन वाटून देण्यात आली आहे. सदरील जमिनीची विभागणी एकाच कुटुंबात झालेली आहे.
1) मौ.सोन्ना येथील खातेदार
लिहून देणार:- 1) आत्माराम माणिकराव गमे रा. सोन्ना (खाता क्रमांक 36) गट क्रमांक 150, लागवडीयोग्य क्षेत्र 0.89 हे.आर.चौ.मी एवढे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी त्यांच्या पत्नीला कायमची वाटून दिले.
लिहून घेणार:- 1) पार्वती आत्माराम गमे, (खाता क्रमांक :- 2998) गट क्रमांक 150, लागवडीयोग्य क्षेत्र 0.89 हे.आर.चौ.मी
तसेच,
2) मौ.सोन्ना येथील खातेदार
लिहून देणार:- 1) आत्माराम माणिकराव गमे रा. सोन्ना (खाता क्रमांक 36) गट क्रमांक 208, लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर.चौ.मी एवढे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी त्यांच्या मुलाला कायमची वाटून दिली.
लिहून घेणार:- 1) हरिभाऊ आत्माराम गमे, (खाता क्रमांक :- 2999) गट क्रमांक 208, लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर.चौ.मी
तसेच,
3) मौ.सोन्ना येथील खातेदार
लिहून देणार:- 1) आत्माराम माणिकराव गमे रा. सोन्ना (खाता क्रमांक 36) गट क्रमांक 213, लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी एवढे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी त्यांच्या मुलाला कायमची वाटून दिली.
लिहून घेणार:- 1) हरिभाऊ आत्माराम गमे, (खाता क्रमांक :- 2999) गट क्रमांक 213, लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी
तसेच,
4) मौ.सोन्ना येथील खातेदार
लिहून देणार:- 1) माणिक बेगाजी गमे रा. सोन्ना (खाता क्रमांक 335) गट क्रमांक 218, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 1.6100 हे.आर.चौ.मी एवढे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी त्यांच्या मुलाला कायमची वाटून दिली.
लिहून घेणार:- 1) आत्माराम माणिकराव गमे, (खाता क्रमांक :- 2997) गट क्रमांक 218, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा. नायब तहसिलदार महसूल-1, परभणी यांचा आदेश पारित झाल्यामुळे 7/12 वर नोंद घेण्यात आली.