Ferfar #1240 · उजळअंबा
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा परभणी
1) लिहून देणार : लक्ष्मण विठ्ठलराव धोतरे रा. उजळअंबा
यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 47 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक,शाखा परभणी यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
2) लिहून देणार : विठ्ठल बापुराव धोतरे रा. उजळअंबा
यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 37, 38, 47 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक,शाखा परभणी यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.