सातबारा Watch

← इटलापुर देशमुख

Ferfar #1548 · इटलापुर देशमुख

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
प्रणिता राजू वाघमारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : राजमुद्रा नागरी सह.पतसंस्था म.परभणी लिहून घेणार : अविनाश मारोतराव रेंगे यांनी सर्व्हे क्रमांक : 246 तपशिल : अविनाश मारोतराव रेंगे यांच्या क्षेत्रावर 161000/-रु च राजमुद्रा नागरी सह.पतसंस्था म.परभणी बँकेचा बोजा -1383 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.