Ferfar #1347 · टाकळगव्हाण
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-11-02
- Objection until
- 2025-11-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- रघुनाथ विठ्ठल फलफले
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2025
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2025
तहसील कार्यालय परभणी यांचे पत्र जा.क्रमांक 2025 /जमा-1/कावी दिनांक 09/10/2025 नुसार कळविण्यात आले कि आधार मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी ली. शाखा माजलगाव यांचे मा.लवाद अधिकारी ,लवाद न्यायाधिकरण बीड यांचे निकालपत्र लवाद अर्ज क्रमांक आधार /13/2025 दिनांक 03/06/2025 मधील पान नं .04 वरील परिछेद नं 16 नुसार कर्जदार परसराम सिताराम वाघ यांच्या मालकी व ताब्यातील मौजे टाकळगव्हाण ता.जि.परभणी येथील गट क्रमांक 44 मधील क्षेत्र 00 हेक्टर 39 आर जमीन हि थकीत कर्ज रक्कम रु.92459/- परतफेडीच्या अटीवर तारण स्वरूपात प्रस्तुत निवडापूर्व आदेशाने जप्ती बोजा नोंद घेणत आली.नोंद मंजुरीस्तव सादर