सातबारा Watch

← टाकळगव्हाण

Ferfar #1348 · टाकळगव्हाण

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-11-02
Objection until
2025-11-19
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
रघुनाथ विठ्ठल फलफले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2025 तहसील कार्यालय परभणी यांचे पत्र जा.क्रमांक 2025 /जमा-1/कावी दिनांक 09/10/2025 नुसार आधार मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी ली. शाखा माजलगाव यांचे मा.लवाद अधिकारी, लवाद न्यायाधिकरण नुसार बीड यांचे निकालपत्र लवाद अर्ज क्र.आधार/ 13/2025 दिनांक 03/06/2025 मधील पान नं.4 मधील परिछेद 16 नुसार जामीनदार क्रमांक 02 प्रकाश पांडुरंग कोरडे यांच्या मालकी व ताब्यातील मौजे टाकळगव्हाण ता.जि.परभणी येथील गट क्रमांक 23 मधील क्षेत्र 00 हेक्टर 24आर जमीन हि थकीत कर्ज रक्कम रु.92459/- परतफेडीच्या अटीवर तारण स्वरूपात प्रस्तुत निवडापूर्व आदेशाने जप्ती बोजा नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर