सातबारा Watch

← टाकळगव्हाण

Ferfar #1413 · टाकळगव्हाण

परभणी, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
18, 185, 186, 198, 22
Talathi
कांचन राजेश्वर वसेकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा/85(2)/कावी- आदेश दिनांक : 30/10/2026 मौजे टाकळगव्हाण शिवारातील खातेदार 1) रामभाऊ बन्सीधर वाघ, लक्ष्मण बन्सीधर वाघ यांनी त्यांचे गट नंबर 22 मधील सामाईक क्षेत्र लागवडीयोग्य 0.80 हे.आर.व पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.पैकी वाटणीपत्राने लिहून घेणार 1) रामभाऊ बन्सीधर वाघ यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 .40 हे.आर.व 2) लक्ष्मण बन्सीधर वाघ यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 .40 हे.आर क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्राद्वारे वाटून दिले. 1) रामभाऊ बन्सीधर वाघ, लक्ष्मण बन्सीधर वाघ यांनी त्यांचे गट नंबर 18 मधील सामाईक क्षेत्र लागवडीयोग्य 0.85 हे.आर.व पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.पैकी वाटणीपत्राने लिहून घेणार 1) रामभाऊ बन्सीधर वाघ यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 .69 हे.आर.व 2) लक्ष्मण बन्सीधर वाघ यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0.16 हे.आर क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्राद्वारे वाटून दिले. 3) शांताबाई बन्सीधर वाघ यांनी त्यांचे गट नंबर 185 मधील लागवडीयोग्य 0.40 हे.आर.व पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.पैकी वाटणीपत्राने लिहून घेणार रामभाऊ बन्सीधर वाघ यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 .40 हे.आर. क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्राद्वारे वाटून दिले. 4) रामभाऊ बन्सीधर वाघ यांनी त्यांचे गट नंबर 185 मधील लागवडीयोग्य 0.67 हे.आर.व पोटखराब क्षेत्र 0.007 हे.आर.पैकी वाटणीपत्राने लिहून घेणार लक्ष्मण बन्सीधर वाघ यांना लागवडीयोग्य 0.67 हे.आर.व पोटखराब क्षेत्र 0.007 हे.आर संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्राद्वारे वाटून दिले. 5) लक्ष्मण बन्सीधर वाघ यांनी त्यांचे गट नंबर 198 मधील लागवडीयोग्य 0.36 हे.आर.व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.पैकी वाटणीपत्राने लिहून घेणार रामभाऊ बन्सीधर वाघ यांना लागवडीयोग्य 0.18 हे.आर.व पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्राद्वारे वाटून दिले. 6) शांताबाई बन्सीधर वाघ यांनी त्यांचे गट नंबर 186 मधील लागवडीयोग्य 0.61 हे.आर.व पोटखराब क्षेत्र 0.030 हे.आर.पैकी वाटणीपत्राने लिहून घेणार लक्ष्मण बन्सीधर वाघ यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 .40 हे.आर. क्षेत्र हे त्यांनी वाटणीपत्राद्वारे वाटून दिले सदर वाटपास मा.ना.तहसीलदार साहेब परभणी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2)नुसार,आदेश क्रमांक.क्र.2026/जमा/85(2)/कावी- आदेश दिनांक:30/09/2026 नुसार मान्यता दिली आहे. करिता वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली आहे. नोंद मंजुरीस्तव सादर.