Ferfar #2457 · झाडगांव
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहुन देणार : आंन्ध्रा बॅक शाखा परभणी
लिहुन घेणार : बेबीताई नारायण सुर्यवंशी
यांनी सर्व्हे क्रमांक 231 वर फेरफार क्रमांक 1681 ने घेतलेला बोजा आध्रा बॅक शा.परभणी चा बोजा बेबीताई नारायण 40,000/-
सर्व्हे क्रमांक 247 वर फेरफार क्रमांक 1681 ने घेतलेला बोजा आंन्ध्रा बॅक शाखा परभणी चा बोजा रु 40,000/- बेबीताई नारायण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.