सातबारा Watch

← आमडापुर

Ferfar #1983 · आमडापुर

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
दिक्षा तुकाराम खंदारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : MAHARASHTRA GRAMIN BANK SINGNAPUR लिहून घेणार : हरिश्चंद्र रामराव गिराम यांनी सर्व्हे क्रमांक : 195 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा सिंगणापुर चा बोजा हरिश्चंद्र रामराव गिराम रु. ५०,०००/- - 1004 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.