Ferfar #3951 · सिंगणापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-15
- Objection until
- 2026-07-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 491
- Talathi
- रोहित दिगांबरराव ढवळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/05/2026
मा.तहसीलदार साहेब परभणी यांच्या पत्रान्वये पत्र क्र.जा.क्र.2026/155/परभणी/कावि-152 दि.21/05/2026 मौजे सिंगणापूर येथील गट क्र. 491 मधील जायकवाडी कॅनॉल संपादन बाबत मा.अप्पर विभागीय आयुक्त क्र.1 छत्रपती संभाजीनगर यांचा आदेश क्र. प्रकरण क्र.2022/आरओआर/आरईव्ही/सीआर-202 निर्णय दि.16/01/2026 व अप्पर जिल्हाधिकारी परभणी यांचा आदेश क्र.संचिका क्र.2021/ऐ-2/आरओआर/130 निकाल दि.13/04/2022
वरील आदेशाप्रमाणे मौजे सिंगणापूर गट क्र. 491 मधील बापूराव चंद्रोबाजी यांची जायकवाडी कॅनॉल संपादनासाठी फे.फा.228 अन्वये आज रोजी बापूराव चंद्रोबाजी यांच्या नावे असलेल्या 00 हे. 89 आर. जमिनीची जायकवाडी कॅनॉल च्या नावे नोंद घेण्यात येत आहे.