Ferfar #4027 · सिंगणापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 355
- Talathi
- बालकिशन दत्तराव भोसले
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
मुळ जमिन मालक पांडुरंग विठ्ठलरााव जमरे ,मधुकर विठ्ठलराव जमरे ,मुक्तीराम विठ्ठलराव जमरे ,सुदाम विठ्ठलराव जमरे रा. सिंगणापुर ता.परभणी जि.परभणी येथिल गट क्र 355 मधिल क्षेत्र 1.01 हे आर व पोटखराब 0 हे.00 आर मध्ये एक सामाईक विहिर आहे.पंचासह समक्ष पाहणी केली असता सामाईक विहिर खोदल्याचे आढळुन आल्यामुळे 7/12 वर इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.