Ferfar #2841 · ठोंबरे पिंपळगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 320
- Talathi
- नजमा जास्मिन मो रशीद अहमद
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे पिंपळगाव ठोंबरे ता. जि . परभणी मधील अलीम महेबुब शेख गट न.320 मध्ये क्षेत्र ०० हे ९० आर जमिनीचे ७/१२ व ८-अ अभिलेखावर खातेदार म्हणून शे. अलीम शे. महेबुब असे नाव नोंद आहे.खातेदार अलीम महेबुब शेख वय ३८ वर्षे रा. उमरी यांनी अर्ज व शपथपत्र (१०० रु. स्टॅम्प क्र. 77AB 666877 दि.02/11/2026) सादर करून ७/१२ वरील नाव व आधार कार्ड वरील नावामध्ये तफावत असून दुरुस्तीची विनंती केली आहे.सोबत आधार कार्ड, जुना ७/१२, शपथपत्र जोडले आहे.