Ferfar #912 · तामसवाडी
परभणी, परभणी · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- सुक्रे भगवान आश्रोबा
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रभावती परसराम खटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रभावतीबाई परशुराम खटे ऐवजी प्रभावती परसराम ख़टे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2673422 अन्वये प्रभावतीबाई परशुराम खटे ऐवजी प्रभावती परसराम ख़टे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .